शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

Video : Salute To Traffic Police...अन् अखेर ट्राफिक पोलिसांनीच हाती घेतले फावडे!

By पूनम अपराज | Updated: October 5, 2020 17:52 IST

Traffic Police : याबाबत फोटो आणि वव्हिडीओ व्हायरल झाले असून या पोलिसांचे कौतुक करण्यात आले.

ठळक मुद्दे सुखकर प्रवासासाठी रस्त्यावर सांडलेले सिमेंट बाजूला करणाऱ्या पोलिसांची नावे पोलीस कॉन्स्टेबल तडवी, पोलीस कॉन्स्टेबल कंगणे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल नेटके अशी आहेत.पोलिसांच्या या कामगिरीमुळे होणारे अपघात टळले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

दादर येथील टिळक पुलावर पडलेल्या सिमेंटमुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला, तेव्हा दादर वाहतूक विभागाचा काही पोलिसांनी खाकीतील प्रसंगावधान दाखवत वाहतुकीच्या सुरळीत करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी स्वतः हातात फावडे घेऊन पुलावर सांडलेले सिमेंट बाजूला केले. याबाबत फोटो आणि वव्हिडीओ व्हायरल झाले असून या पोलिसांचे कौतुक करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे होणारे अपघात टळले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.सुखकर प्रवासासाठी रस्त्यावर सांडलेले सिमेंट बाजूला करणाऱ्या पोलिसांची नावे पोलीस कॉन्स्टेबल तडवी, पोलीस कॉन्स्टेबल कंगणे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल नेटके अशी आहेत. या पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी आणि मुंबईकरांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून केला. पुलावर सांडलेले सिमेंट बाजूला करण्यासाठी कोणी येईल याची वाट न बघता स्वतः ट्राफिक पोलिसांनी फावडे हातात घेउन सिमेंट बाजूला ओढून रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा केला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात मोटरसायकलस्वार घसरू नये याची खबरदारी घेऊन ,फायरब्रिगेड  येण्याअगोदर पूर्ण सिमेंटचा चिखल पोलिसांनी स्वतः काढून घेतला. जे - जा करणाऱ्या सर्व प्रवाश्यांनी या पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. याबाबत मुंबई पोलिसांनी केली दाखल घेऊन याची माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून सर्वांपर्यंत पोहचवली आहे.

 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईAccidentअपघात