शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या फोनवर मुलीच्या गँगरेपचा व्हिडिओ आला, 2 आरोपींना अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:27 IST

Gangrape Case : याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

मथुरा येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून पीडितेच्या वडिलांनी जैत पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची मुले घरी एकटीच राहतात. वडील ड्रायव्हर आहे. त्यामुळे ते अनेक दिवस घराबाहेर असतात. दोन दिवसांपूर्वी दुसऱ्या राज्यातून परतल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला होता. हा त्यांच्या मुलीसोबतचा बलात्काराचा व्हिडिओ होता, जो पाहून त्यांना धक्का बसला.घाबरलेल्या मुलीने वडिलांना सगळा प्रकार सांगितलाघटनेबाबत विचारणा केली असता पीडितेने भयभीत होऊन सांगितले की, 10 जून रोजी दुपारी 2 वाजता गावातील चार जणांनी तिला इंधन आणण्याच्या बहाण्याने सोबत नेले आणि घाबरवून दूरवर असलेल्या घरात नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, एका आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. ४ दिवसांपूर्वी आरोपी पुन्हा तिला सोबत घेण्यासाठी आला असता तिने नकार दिला. यानंतर आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. सीओ प्रवीण मलिक यांनी मंगळवारी रात्री पीडित मुलीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.सीओ प्रवीण मलिक यांनी सांगितले की, पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तिच्या वडिलांनी तक्रार केली की, तिच्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही बाब निदर्शनास येताच वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या घटनेत सहभागी असलेले सर्व आरोपी पकडले जातील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश