शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईला कोर्टाने सुनावली २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 17:12 IST

कोर्टाने पोलिसांच्या पुढील तपासासाठी देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

ठळक मुद्देआज दुपारी ३ वाजताच्या सुमारास देसाईला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं.या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी नीरजकुमार देसाईला काल अटक केली.

मुंबई - हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटक नीरजकुमार देसाईला कोर्टाने २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास देसाईला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने पोलिसांच्या पुढील तपासासाठी देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

गंजलेले खांब, वरून रंगरंगोटी आणि कमकुवत झालेल्या बांधकामाकडे दुर्लक्ष करून हिमालय पूल चांगल्या स्थितीमध्ये असल्याचा बोगस अहवाल देणे स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अखेर भोवले. या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी नीरजकुमार देसाईला काल अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल गुरुवार १४ मार्च रोजी रात्री ७.२० वाजण्याच्या सुमारास कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण जखमी झाले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटरने निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हिमालय पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई असोसिएट कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये केले होते. त्या वेळी या कंपनीकडून छोट्या-मोठ्या दुरुस्तीचे काम करण्याचे सुचवून पुलाला सुरक्षित अवस्थेत असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

टॅग्स :Mumbai Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूलCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाPoliceपोलिसCourtन्यायालय