शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुलीच्या विनयभंगाची तक्रार करणाऱ्या आईने मागितली २५ लाखांची खंडणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:29 IST

Molestation And Extortion : अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे.

ठळक मुद्देश्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीशी जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी त्यांचा पुतण्यासोबत विवाह लावून दिल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक : जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी विनयभंगाची फिर्याद नोंदविणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आईला लासलगाव ग्रामीण पोलिसांनी 25 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे.श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीशी जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी त्यांचा पुतण्यासोबत विवाह लावून दिल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संशयित पारस ललवाणी यांच्यावर विनयभंगाचा आरोप संबंधित अल्पवयीन मुलीने केला आहे.या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने नोंदवलेली फिर्याद मागे घेण्यासाठी त्या मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ती रक्कम देण्यासाठी नाशिकच्या लासलगाव तालुक्यातील टाकळी-विंचुर शिवारातील ऐश्वर्या लॉजवर ही भेट ठरली. याची कुणकुण नाशिक ग्रामीण पोलिसांना लागली. पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीच्या आईला खंडणीची रक्कम घेताना रंगेहात ताब्यात घेतले आहे.या सर्व घटनेत त्या अल्पवयीन मुलीने दोन मार्चला पती संशयित वृषभ ललवाणी, चुलत सासरे असलेले जामनेरचे माजी नगराध्यक्ष संशयित पारस ललवाणी यांच्यासह सुनील कोचर, चांदूलाल कोठारी, भावेश ललवाणी, विकास ललवाणी, भावना ललवाणी यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात आपल्या इच्छेविरुद्ध विवाह करून विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :ExtortionखंडणीMolestationविनयभंगNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक