शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : वाहतूक पोलिसाला रिक्षाची जोरदार धडक, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 22:32 IST

Accident Case : ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पाहताना काळजाचा ठोका चुकतो. हा वाहतूक पोलीस थेट रिक्षेसह फरफटत गेला. 

एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल मोठया प्रमाणावर होत आहे. यात वाहतूक पोलीस (Traffic Police) नाकाबंदीदरम्यान रिक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या रिक्षाला हा वाहतूक पोलीस अडवण्याचा प्रयत्न करत आहे. तिच रिक्षा त्याच्या अंगावर येते आणि थेट त्याला उडवून निघून जाते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पाहताना काळजाचा ठोका चुकतो. हा वाहतूक पोलीस थेट रिक्षेसह फरफटत गेला. 

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईमधल्या नंदमबक्कम भागातील माउंट पूनमल्ली चौकातला असल्याचं सांगण्यात येतं आहे. नंदमबक्कमचे उपनिरीक्षक पोनराज (Ponraj) आणि महिला कॉन्स्टेबल नाकाबंदीसाठी थांबली होती. त्यावेळी ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणारी ऑटो दिसल्यावर पोलीस उपनिरीक्षक पोनराज यांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र,  पुढे मोठा अपघात झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नंदमबक्कमचे पोलीस उपनिरीक्षक पोनराज आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल नाकाबंदीसाठी थांबले होते. ही घटना घडली तेव्हा भरधाव वेगाने जाणारी ऑटो दिसल्यावर पोलीस उपनिरीक्षक पोनराज यांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला नजुमनता रिक्षाचालकाने रिक्षा त्याच्या अंगावर नेट आणि थेट त्याला उडवून निघून गेला. पोलीस काही अंतर फरफटत गेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोनराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

टॅग्स :Accidentअपघातauto rickshawऑटो रिक्षाtraffic policeवाहतूक पोलीसChennaiचेन्नई