शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रँगिंगचा बळी! मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:35 IST

Suicide Case : या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण निदर्शनास आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

इंदूर : इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचे सिनिअर विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची घटना समोर आली आहे. या रॅगिंगला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे सिनिअर विद्यार्थी तपासाच्या कक्षेत आले आहेत. चेतन पाटीदार असे मृताचे नाव असून त्याचे वय 22 वर्षे आहे. मृत व्यक्तीचे मूळ गाव मौलाना, जिल्हा उज्जैन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण निदर्शनास आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.2 दिवसांपूर्वी घर आणि कॉलेजला माहिती दिलीदोन दिवसांपूर्वी माझा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची माहिती मृतकाने कुटुंबीय आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र कॉलेज व्यवस्थापनाकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. यानंतर आज चेतनने आपले जीवन संपवले.सिनिअर विद्यार्थी त्रास देत आहेतसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहात राहणाऱ्या चेतनला कॉलेजच्या सिनिअर्सकडून त्रास दिला जात होता. ज्याची त्याने कॉलेज व्यवस्थापन आणि कुटुंबीयांकडे तक्रारही केली होती. चेतन मंगळवारीच कॉलेजमध्ये रुजू झाला होता. तो एमबीबीएसच्या २०२१ च्या बॅचचा विद्यार्थी होता. खुडैल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयDeathमृत्यूStudentविद्यार्थीMadhya Pradeshमध्य प्रदेश