शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक; पाच दुचाकी हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:50 IST

Theft Arrested :  याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देआनंद उर्फ लल्ला कलपनाथ सोनी वय 21 रा. हाजीमलंग रोड असे अटक आरोपीचे नाव आहे.

कल्याण: एकिकडे वाहनचोरीचे सत्र कल्याण डोंबिवलीत सुरू असताना रस्त्यावर पार्क केलेली मोटरसायकल मोठया शिताफीने चोरून नेणा-या सराईत चोरटयाला महात्मा फुले चौक पोलीसांनी अटक केली आहे. आनंद उर्फ लल्ला कलपनाथ सोनी वय 21 रा. हाजीमलंग रोड असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 5 दुचाकी असा 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

कल्याणच्या आग्रा रोड येथे राहणारे तुषार सूचक यांची पार्क असलेली मोटरसायकल गेल्या वर्षी 6 ऑगस्ट 2020 ला  सकाळी महावीर शॉपिंग सेंटर समोरील रोडवरून चोरीला गेली होती.  याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास करताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार हाजीमलंग रोड येथून आनंदला अटक करण्यात आली त्याच्याकडे तुषार यांची दुचाकी मिळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन, मानपाडा,  बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीसह मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 1 अशा 5 दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटकtwo wheelerटू व्हीलर