शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Crime News UP: आधी चौघांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यानेही केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 10:53 IST

Crime News UP: एका 13 वर्षीय मुलीवर आधी चौघांकडून सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार आणि नंतर पोलीस स्टेसनमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

ललितपूर : उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय मुलीने SHO वर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, एसएचओ तिलकधारी सरोजने मुलीला खोलीत नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून एसएचओ फरार असून, त्याला एसपींनी निलंबित केले आहे.

आधी भोपाळमध्ये 4 मुलांकडून तीन दिवस बलात्कारमिळालेल्या माहितीनुसार, याच मुलीवर आधी 4 जणांकडून सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सोमवारी मुलीच्या आईने चाइल्ड लाईन टीमला सांगितले की, 22 एप्रिल रोजी चंदन, राज भान, हरिशंकर आणि महेंद्र चौरसिया यांनी मुलीला आमिष दाखवून भोपाळला नेले होते. तिथे त्या चौघांनी सलग 3 दिवस तिच्यावर बलात्कार केला. नंतर 25 एप्रिल रोजी पाली शहरातील पोलीस स्टेशनबाहेर सोडून आरोपी फरार झाले.

पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारयानंतर पोलिसांनी तरुणीच्या मावशीला बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले. 27 एप्रिल रोजी एसएचओने पोलिस ठाण्यात निवेदनासाठी बोलावले. तिथे त्याने संध्याकाळी उशिरा मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 30 एप्रिल रोजी पोलिसांनी तिला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले आणि मुलीला चाईल्ड लाईनमध्ये पाठवण्यात आले. तिथे पीडितेने चाइल्ड लाईनला तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखलपोलिसांनी आरोपी एसएचओ तिलकधारी सिंग सरोज, चंदन, राजभान, हरिशंकर, महेंद्र चौरसिया आणि एका महिलेविरुद्ध कलम 363, 376, 376बी, 120बी आणि पॉक्सो कायदा तसेच एससी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे एसपी निखिल पाठक यांनी सांगितले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा