शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थ्याला १ लाख रुपये देऊन लग्न केले; वाटेतच नववधू गाडीतून पळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:43 IST

UP: सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

UP: आजकाल अनेकजण लग्न जमत नाही म्हणून, पैसे देऊन वधू मिळवतात. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये मुलाची फसवणूक होते. तुम्हीही अशाप्रकारच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. आता अशीच घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. एका तरुणाने एक लाख रुपये देऊन उत्तराखंडमधील तरुणीशी लग्न केले. आपल्या पत्नीला घेऊन घरी परतत असताना,  दिल्ली लखनऊ राष्ट्रीय महामार्गावरुन नववधू पळाली. 

सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील मुंडलाचा रहिवासी असलेल्या भूक सिंह याने मध्यस्थ्याला एक लाख रुपये देऊन उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील पूजा कौरसोबत कोर्ट मॅरेज केले. तो आपल्या पत्नीसह परत उत्तर प्रदेशाकडे येत होता, यावेळी तरुणी आणि तिच्या सोबत असलेल्या मध्यस्थ महिलेने शौचास जाण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली अन् पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाच्या मित्रांनी दोघींनाही पकडले. 

यादरम्यान, हायवेवर मोठा गोंधळ उडाला. यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पूजा कौर आणि मध्यस्थी मंजू यांना ताब्यात घेतले. सध्या पोलिस पथक दोन्ही महिलांची कसून चौकशी करत आहे. या दोन्ही महिला एका मोठ्या टोळीच्या सदस्य असू शकतात, त्यामुळे पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस