शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू प्रियकराने शेतात गेलेल्या मुलीची चाकू भोसकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:45 IST

Murder Case : प्रियकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका माथेफिरू प्रियकराने तरुणीची चाकूने हत्या करून पळ काढला. मुलगी शौचासाठी गेली होती, तिथे माथेफिरू प्रियकराने तिच्यावर चाकूने हल्ला केला. तरुणीचा आरडाओरडा ऐकून लोकांनी धाव घेतली. प्रियकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.एसपी हरदोई अजय कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण हरपालपूर पोलिस स्टेशनच्या काकरा गावातील आहे. एकतर्फी प्रेमातून आशिष नावाच्या २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांच्या मदतीने मुलीला जिल्हा रुग्णालयात पाठवले. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी हेअर ड्रेसर बनला दुचाकीचोरवडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. त्याचवेळी आरोपी मुलीवर एकतर्फी प्रेम करत असे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू