शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:32 IST

Unlock1 सुरू होताच पत्नीने प्रियकराचा हात धरून छू मंतर होण्यासाठी दोघांनी पूर्ण नियोजन केले होते. परंतु त्याचवेळी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.  

ठळक मुद्दे हे प्रकरण बेगूसरायातील बखरीच्या शकरपुरा येथील आहे. खगड़िया जिल्ह्यातील राहुल (बदललेले नाव) यांचे लग्न एक वर्षापूर्वी बेगूसरायच्या जया (बदललेले नाव) यांच्याबरोबर झाले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर राहुल आपल्या सासरी शकरपुरा येथे पोहोचला. त्यावेळी त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह पळ काढण्याचा कट रचला आणि उपचाराच्या बहाण्याने पतीसमवेत बेगूसराय येथे आली. 

बेगूसराय - लॉकडाऊनमध्ये पती क्वारंटाईन काय झाला आणि याच संधीचा फायदा घेऊन पत्नीच्या प्रेमप्रकरणास सुरुवात झाली. Unlock1 सुरू होताच पत्नीने प्रियकराचा हात धरून छू मंतर होण्यासाठी दोघांनी पूर्ण नियोजन केले होते. परंतु त्याचवेळी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

हे प्रकरण बेगूसरायातील बखरीच्या शकरपुरा येथील आहे. खगड़िया जिल्ह्यातील राहुल (बदललेले नाव) यांचे लग्न एक वर्षापूर्वी बेगूसरायच्या जया (बदललेले नाव) यांच्याबरोबर झाले होते. लग्नानंतर ९ महिन्यांनंतर राहुलने जयाला तिच्या माहेरी ठेवले आणि तो स्वतः कामासाठी गुजरातला गेला. दरम्यान, जया तिच्या माहेरी गेली असताना तिचा अगोदरचा प्रियकर रमेशशी जवळीक वाढली. लॉकडाउननंतर राहुल गुजरातहून घरी परतला, मात्र त्याला १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर राहुल आपल्या सासरी शकरपुरा येथे पोहोचला. त्यावेळी त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह पळ काढण्याचा कट रचला आणि उपचाराच्या बहाण्याने पतीसमवेत बेगूसराय येथे आली. 

 

बेगूसरायमध्ये आल्यानंतर जया तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकर असलेल्या रमेशबरोबर पळून गेली. मात्र, नवऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. जया तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा आग्रह धरत आहे, तर पती आता हे प्रकरण पंचायतीत मांडण्याबाबत बोलत आहेत. महिला पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी संजय मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, पतीने पत्नी पळून गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सर्वांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. जयाला आता तिचा पती राहुलसोबत घरी परत पाठविण्यात येणार आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

धारावीत तृतीयपंथीयांनी धक्काबुकी केल्याने पोलीस जखमी

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकBiharबिहार