शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले, १६ लाखाची रक्कम लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:54 IST

सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम ची सुरक्षा रामभरोसे, एकाच रात्रीत दोन एटीएम फोडले 

ठळक मुद्देखालूंब्रे, खराबवाडीत एटीएम फोडलेसुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम ची सुरक्षा रामभरोसे

सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएएम ची सुरक्षा रामभरोसे, एकाच रात्रीत दोन एटीएम फोडले चाकण : खालूंब्रे ( ता.खेड ) येथे अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएएम सेंटर गॅस कटरच्या साहाय्याने फोडून एटीएम मधील १५ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  घटना शनिवारी ( दि. ३० ) रात्री १.२५ ते पहाटे ३.५४ च्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटर मध्ये उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून मशीनचे तीन लाखाचे नुकसान केले व मशीनमधील १५ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याबाबत सचिन शिवकरण काळगे ( वय ३१, रा. फ्लॅट नं. ६, श्रीहरी बिल्डिंग, अश्विनी मार्केटजवळ, बापुजीबुवा नगर, थेरगाव, पुणे ३३ ) यांनी फिर्याद दिली आहे. 

दरम्यान आज पहाटेच्या सुमारास खराबवाडी ( ता.खेड ) येथील काळुराम भिकाजी कड यांच्या जागेतील हि एटीएम मशीन चोरटयांनी फोडले, मात्र त्यातून किती रक्कम चोरीला गेली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे या एटीएम सेंटर्सवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे या एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद कठोरे हे पुढील तपास करीत आहेत. ========================

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिस