शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 23:06 IST

अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते.

ठळक मुद्देमृत १३ व्यक्तींमध्ये ११ महिला शेतमजुर आहेत. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरचा चालक आणि हेल्पर यांचा देखील मृत्यू झाला. खांबावरील विजेची तार ट्रॅक्टरवर कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.

शेतातली कामे संपल्यानंतर संध्याकाळी घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली आणि या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. आंध्र प्रदेश येथील प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागात हा अपघात घडला आहे. मृत १३ व्यक्तींमध्ये ११ महिला शेतमजुर आहेत. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरचा चालक आणि हेल्पर यांचा देखील मृत्यू झाला. 

 

'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं

 

मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या मजूर महिला सायंकाळी आपली काम संपवून ट्रॅक्टरने घराकडे निघाल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते. ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर जवळच्या विजेच्या खांबाला जाऊन आदळला. नंतर खांबावरील विजेची तार ट्रॅक्टरवर कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.

ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता

टॅग्स :Deathमृत्यूAndhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघात