शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; उपचार सुरू असल्याची AIIMS च्या डॉक्टरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 4:10 PM

Chhota Rajan Dies : छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत.

ठळक मुद्दे छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. तिहार जेलमध्ये जेरबंद असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली होती. त्याला उपचारासाठी २६ एप्रिलला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे आज एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची अफवा असल्याचं एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.  तिहार जेलमध्ये जेरबंद असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली होती. त्याला उपचारासाठी २६ एप्रिलला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सोमवारी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सत्र न्यायालयात ही माहिती दिली होती. (Gangster Chhota Rajan Tests Covid Positive.)

छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. सोमवारी तिहारचे सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. कारण छोटा राजनला कोरोनाची बाधा झाली आहे आणि त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

छोटा राजनविरोधात ७० हून अधिक प्रकरणेछोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत. तसेच त्यांना पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. याचबरोबर आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले होते. तो १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटाचा आरोपी होता.

 

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीjailतुरुंगAIIMS hospitalएम्स रुग्णालय