शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणींनी महिलेची गळा आवळून केली हत्या, दोघींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:53 IST

व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत असणाऱ्या दोन तरुणींनी एका महिलेची ओढणीने गळा आवळून व तोंडावर उशी दाबून हत्या केल्याचा प्रकार टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी गुरुवारी दोन्ही तरुणींना अटक केली.

टिटवाळा : व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत असणाऱ्या दोन तरुणींनी एका महिलेची ओढणीने गळा आवळून व तोंडावर उशी दाबून हत्या केल्याचा प्रकार टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी गुरुवारी दोन्ही तरुणींना अटक केली.रायता गाव येथे दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रात किशोरी सावंत (३४) हिच्यासह ईशा पांडे आणि विशाखा कोटावे या १९ वर्षांच्या दोन तरुणी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. किशोरीमुळे आपल्याला या केंद्रातून सुटी मिळत नाही, असा भ्रम ईशा व विशाखा या दोघींना झाला होता. त्यामुळे त्या किशोरीकडे रागाने बघायच्या. या केंद्रातून सुटका करून घेण्यासाठी दोघींनी किशोरीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी तिच्या जेवणात उवा मारण्याचे औषध मिसळवले.त्यानंतर दोघींनी ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर दोघींनी किशोरीने आत्महत्या केल्याची बोंब ठोकली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. हा गुन्हा टिटवाळा पोलिसांकडे वर्ग झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे यांनी तपास केला.वैद्यकीय तपासणीत किशोरीचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी ईशा व विशाखा या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून किशोरी सावंतच्या हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी दोन्ही तरुणींविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे