शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

दोन तरुणींना दिली भरधाव कारने धडक; सीसीटीव्हीत आरोपी पोलीस अधिकारी कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 8:00 PM

Accident Case : ती तिच्या मैत्रिणीसोबत पायी जात होती, तेव्हा भरधाव कारने दोघांना उडवले. या अपघातात नवजोतचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली, ज्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक वेगाने गाडी चालवत होता आणि धानोवली गेटफाटकजवळ दोनमुलींना चिरडल्यानंतर पळून गेला.

चंदीगड: जालंधर फगवाडा महामार्गावरील धानोवलीजवळ सोमवारी सकाळी एका वेगवान ब्रिजा कारने दोन तरुणींना धडक दिली. या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव नवज्योत कौर असे असून ती धन्नोवली येथील रहिवासी आहे. नवज्योत कौर कॉस्मो ह्युंदाईमध्ये काम करायची. ती तिच्या मैत्रिणीसोबत पायी जात होती, तेव्हा भरधाव कारने दोघांना उडवले. या अपघातात नवजोतचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली, ज्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक वेगाने गाडी चालवत होता आणि धानोवली गेटफाटकजवळ दोनमुलींना चिरडल्यानंतर पळून गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यात दोन तरुणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. भरधाव वेगात येणारी कार पाहून ते दोघेही मागे गेले. मग पटकन ब्रीजा येते आणि त्यांना चिरडून निघून जाते. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.जालंधर फगवाडा महामार्गावर आज या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली. लोकांनी मागणी केली की, जोपर्यंत या कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हा महामार्ग मोकळा केला जाणार नाही. मृत मुलीची आई तेजेंद्र कौर यांनी सांगितले की, आमची मुलगी सकाळी कामासाठी निघाली असताना ती वाटेत नवली गेटजवळ रस्ता ओलांडत होती, तेव्हा एका वेगवान कारने तिला धडक दिली आणि आरोपी पळून गेला.  एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी आहे. तेजेंद्र कौरसह इतर महिलांनी सांगितले की, जोपर्यंत या कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत महामार्ग उघडला जाणार नाही. घटनास्थळी पोहचलेले एसीपी बलविंदर इक्बाल सिंग म्हणाले की, आम्ही वाहनाचा शोध घेतला आहे. ड्रायव्हरला लवकरच अटक केली जाईल. यानंतर आरोपी उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूcctvसीसीटीव्हीArrestअटक