शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

लेसबियन म्हणत दोन तरुणींना बेदम मारहाण; प्रायव्हेट पार्टला शॉक देऊन बलात्काराचा प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:37 IST

तरुणी बेडवर आराम करत होत्या, तेवढ्यात आरोपी घरात शिरले अन्...दोघे अटकेत

मुर्शीदाबाद: देशात LGBTला मान्यता मिळाली आहे. पण आजही अशी नाती न स्वीकारणारे आणि याला पाप म्हणणारे अनेकजण देशात आहेत. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये समोर आला आहे. तिघांनी मिळून दोन मुलींना बेदम मारहाण केली. यानंतर एकीच्या प्रायव्हेट पार्टही शॉकही दिला. तसेच दोघींवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. 

आरोपी तरुणीचे नातेवाईकगंभीर जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी सागरदिघी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलींवर अत्याचार करणारे दोन आरोपी त्यांचेच नातेवाईक आहेत. तर तिसरा आरोपी त्यांचा शेजारी आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरूच आहे.

नेमकं काय झालं?दोन्ही मुलींचे वय 21 ते 22 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, आम्ही दोघी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही रोज एकमेकींना भेटतो. 25 ऑक्टोबरला माझ्या मैत्रिणीने मला फोन करून ती आजारी असल्याचे सांगितले. मग तिने मला घरी बोलावले. रात्र झाली होती, म्हणून तिच्याच घरी थांबले.

एकत्र झोपण्यास आक्षेप घेतलामुलीने पुढे सांगितले की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीचे दोन नातेवाईक अचानक खोलीत आले. त्यांच्यासोबत एक शेजारीही होता. तिघांनी आम्हाला विचारले की आम्ही एकाच बेडवर का झोपतोय? मग आम्ही म्हणालो की आम्ही दोघी मैत्रिणी आहोत म्हणूनच. पण ते लोक म्हणाले की आम्हाला तुमच्या नात्याबद्दल सर्व माहिती आहे. यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला. आम्ही दोघींनी विरोध केला असता, त्यांनी आतून इलेक्ट्रिक रॉड आणून माझ्या मैत्रिणीचा प्रायव्हेट पार्टला शॉक दिला. यानंतर तिघेही तेथून पळून गेले. आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालLGBTएलजीबीटीCrime Newsगुन्हेगारी