शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:29 IST

Accident Case : विलास काशिनाथ जगधने (वय ५५, रा. आंभोळ, ता. अकोले) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

घारगाव (जि. अहमदनगर) : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी फाटा येथे एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक जागेवर गतप्राण झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२२) दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास घडली. विलास काशिनाथ जगधने (वय ५५, रा. आंभोळ, ता. अकोले) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.              याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील आंभोळ येथील रहिवासी तथा लक्ष्मी मंगल कार्यालय (घारगाव ता. संगमनेर) येथील कर्मचारी विलास जगधने हे मंगळवारी (दि. २२) नाशिक - पुणे महामार्गाने आळेफाटा येथून दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.१७ ए.एक्स.६२२५) घारगाव येथे परतत असताना ते दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास कुरकुंडी फाट्याजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते जागेवर ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख,पोलीस नाईक किशोर लाड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पोलिस पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसDeathमृत्यूtwo wheelerटू व्हीलर