शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 21:33 IST

Accident Case :घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली. 

मूर्तिजापूर : दर्यापूर रस्त्यावरील पायटांगी व सिरसो दराम्यान २ ट्रॅक्टरला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने एक जण घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.        

मूर्तिजापूर - दर्यापूर रोडवर वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एमएच २६ के८१७३ चे डीजल संपल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टॅक्टर वर पाठीमागून मूर्तिजापूर कडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३७ झेड ६२१५ सदर ट्रॅक्टर ला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील किशोर सुदाम गवई वय ४४  राहणार जोडगव्हाण वाशीम, हल्ली मुक्काम सुकळी ता. अकोला हे घटनास्थळीच ठार झाले, तर त्याचा सहकारी शाहीद रजा हा गंभीररीत्या जखमी झाला असुन त्यास स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर