शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

दहिवदजवळ स्पिरीटची हेराफेरी करताना २ टँकर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 11:02 PM

इंदौरकडून येणारे स्पिरीटने भरलेले टँकर मरावी उपकेंद्राजवळील हॉटेल करणीच्या प्रांगणात उभे होते़

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद गावाजवळील मरावी उपकेंद्रासमोरील एका हॉटेलच्या प्रांगणात स्पिरीटची हेराफेरी करतांना २ टँकर पोलिसांनी पकडले़. 

८ रोजी दुपारी ३़३० ते ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी स्पिरीटची हेराफेरी करीत असतांना रंगेहात पकडले. आयजी पथकाचे प्रमुख पोनि हेमंत पाटील, शिरपूर पोलिस ठाण्याचे पोनि रविंद्र देशमुख व सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ व पोलिस पथकाने हा छापा टाकला.

इंदौरकडून येणारे स्पिरीटने भरलेले टँकर मरावी उपकेंद्राजवळील हॉटेल करणीच्या प्रांगणात उभे होते़ काहीवेळानंतर एक जीप येवून हॉटेलच्या पाठीमागे गेली, त्यानंतर ते दोघे टँकर सुध्दा गेलेत़ टँकरमधून स्पिरीटची हेराफेरी होत असतांना अचानक पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी काही संशयित पसार झाले, तर २ जणांना ताब्यात घेण्यात आले़ घटनास्थळी हेरोफेरी करण्यासाठी लागणारे रिकामे प्लॅस्टिक ड्रम, स्पिरीट खाली करण्यासाठी लागणारी नळी आदी साहित्य जप्त करण्यात आले़