शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गायी चोरल्याचा संशयावरून दोघांची हत्या; १३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 15:14 IST

पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली

ठळक मुद्देप्रकाश दास (३२) आणि बाबुल मित्र (३७) अशी मृत दोघांची नावे आहेत.  आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निंबाळकर यांनी दिली. 

पश्चिम बंगाल - दोन गायी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांना जमावाने मरेपर्यंत बेदम मारहाण केली. पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कुचबिहारचे पोलीस अधीक्षक संतोष निंबाळकर यांनी दिली. प्रकाश दास (३२) आणि बाबुल मित्र (३७) अशी मृत दोघांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाभंगा येथील रहिवाशी असलेले प्रकाश दास आणि बाबुल मित्र यांना सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास सुमारे २० स्थानिकांनी थांबवून त्यांच्या पिकअप व्हॅनमध्ये गायी पहिल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्या दोघांना गाडीतून बाहेर काढले आणि लाठी व दगडांनी बेदम मारहाण केली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच जमाव पांगला. जखमी दोघांना ताबडतोब कूचबिहार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, प्रत्यक्षात या गायी चोरीला गेल्या आहेत की नाही याची माहिती पोलीस घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये गायींची तस्करी केली जात असल्याची अफवा पसरली होती. गायीची तस्करी केली जात असल्याचा संशय जमावाला आल्याने त्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निंबाळकर यांनी दिली. 

टॅग्स :LynchingलीचिंगRobberyचोरीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसcowगायDeathमृत्यू