शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निग वॉक करणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाची धडक, नगर पंचायत कर्मचाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:31 IST

माेताळा नगर पंचायतमध्ये पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले दीपक कायस्थ यांच्यासह अमाेल गाढे, कमलेश जुनारे हे शुक्रवारी सकाळी डिडाेळा फाट्यावर माॅर्निग वाॅक करीत हाेते.

 बुलडाणा: माॅर्निग वाॅक करणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने उडवले यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना माेताळा शहरापासून जवळच असलेल्या डिडाेळा फाट्यावर घडली अमाेल गाढे (रा. डिडाेळा) व दीपक कायस्थ (रा. देऊळगाव राजा) अशी मृतकांची नावे आहेत.

माेताळा नगर पंचायतमध्ये पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले दीपक कायस्थ यांच्यासह अमाेल गाढे, कमलेश जुनारे हे शुक्रवारी सकाळी डिडाेळा फाट्यावर माॅर्निग वाॅक करीत हाेते. दरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यामत दीपक कायस्थ व अमाेल गाढे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर कमलेश जुनारे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमीस बुलडाणा येथे हलविले. अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी बोरखडी पोलिसांनी फरार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध व पुढील तपास बोरखडी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाPoliceपोलिस