शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

भाऊ म्हणाला नाही म्हणून टोळक्याकडून दोन मित्रांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 6:14 PM

लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबू व विटांनी केली मारहाण

पिंपरी : भाऊ म्हणाला नाही म्हणून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. यात दोन्ही मित्र जखमी झाले. किवळे येथे शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला.रुपेश तावरे, योगेश मानकेश्वर व त्यांचे सहा साथीदार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर रुषिकेश किसन मोहिते (वय २१, रा. एमबी कॅम्प, पाण्याच्या टाकीजवळ, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी मोहिते व त्यांचा मित्र अभिषेक अवघडे हे दोघे भाजी घेऊन घरी येत होते. किवळे येथे मोकळ्या जागेत ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी आरोपी तेथे आले. रुपेश भाऊ, असे का म्हणाला नाही म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ व दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबू व विटांनी मारहाण केली. जखमी झाल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर माहिते यांनी पोलिसांकडे मंगळवारी (दि. २१) तक्रार केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस