शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पोहण्याची हौस जिवावर बेतली; ठाण्यात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 4:08 PM

दोघे मित्र रामबाग येथील पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले या खड्डयामध्ये बुडाली होती.

लोकमत न्युज नेटवर्कठाणे: शिवाईनगर जवळील हवाई दलाच्या मैदानातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून अभिषेक बबलु शर्मा (वय - ११  राहणार:- दुर्गाचाळ, रामबाग, उपवन, ठाणे) कृष्णा मनोज गौड (वय- ११ , रा - कृष्णाचाळ, रामबाग, उपवन, ठाणे )  या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले.

 हे दोघे मित्र रामबाग येथील पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले या खड्डयामध्ये बुडाली होती. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आ. व्य. कक्ष कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.

आ. व्य. कक्ष कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या मदतीने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. हे मृततदेह उत्तरीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.