शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब व्यापाऱ्यांचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:13 IST

तु महाराष्ट्रात धंदा करायचा नाही, तु येथुन निघुन जा, तुला आता सुटायचे असेल तर २० लाख रुपये दे , असे म्हणुन मारहाण केली.

ठळक मुद्देआरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी 

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील परराज्यातील डाळींब व्यापारी व त्याच्या साथीदाराचे अपहरण करुन त्यांना मारहाण करत त्यांच्याकडुन २० लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेपत्ता व्यक्ती एडिसन मैथ्यु यांनी इंदापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ७ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांना अटक केली.सौरभ बाळु तरंगे (वय २०, रा. बळपुडी ता. इंदापूर जि. पुणे.)व राहुल दत्तु गडदे ( वय २८ रा. डोंबावाडी ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी (दि.२४ फेब्रु.) रात्री १० वाजता निमगाव केतकी ते इंदापूर रोडवरील वेताळबाबा मंदिराजवळ माझ्या बोलेरो गाडीला थांबवत अज्ञात ७ लोकांनी मला चाकुचा धाक दाखवुन, दुसऱ्या इनोव्हा गाडीतून मला रात्रभर गाडीत फिरवले. तसेच तु महाराष्ट्रात धंदा करायचा नाही, तु येथुन निघुन जा, तुला आता सुटायचे असेल तर २० लाख रुपये दे , असे म्हणुन मारहाण केली. करुन त्यांनी मला दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता २०० रुपये दिले व कोल्हापूर येथे सोडले व ते पुढे निघुन गेले.तपासात आरोपी राहुल दत्तु गडदे सांगितले, यातील अपहरण झालेली व्यक्ती एडिसन मैथ्यू हे डाळींब व्यापारी असून ते चांगल्या दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत होते. त्यामुळे माझे बऱ्याच डाळींब शेतकऱ्यांशी झालेले व्यवहार मोडले होते. मैथ्यू हे माझे व्यवसायाच्या आड येत असल्याने मी कोल्हापूरच्या माझ्या मित्राकडुन त्यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यास सांगितले.  पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकार, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे व त्यांच्या पथकाने तपास करुन ही कारवाई केली.

______________________________________

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेPoliceपोलिसKidnappingअपहरण