शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

9 किलो सोनं घेऊन पळण्याचा प्रयत्न; ‘वंटास’च्या निर्मात्याला पोलिसांनी केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 14:08 IST

पोलिसांनी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून केली आरोपी अमोलला अटक

मुंबई - 'वंटास' या मराठी चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अमोल लवटेला या चित्रपटामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. ते नुकसान भरून काढण्यासाठी अमोल लवाटेने नऊ किलो सोनं लंपास करण्याचा कट आखला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून अटक केली आणि त्याचा हा कट  उधळून लावला आहे. एका व्यापाराचे सुमारे नऊ किलो सोने घेऊन अमोल पसार झाला होता. दहा दिवसांच्या शोधमोहीमेनंतर तो आणि त्यांचे साथीदार पोलिसांच्या सापळ्यात अडकले आहेत. या लंपास केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे २ ते अडीज कोटी आहे. काळबादेवी परिसरात अमोल लवटे हा पार्टनरशीपमध्ये सोने गाळण्याचा व्यवसाय करतो. झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याने २१ जुलै रोजी त्याला नऊ किलो सोने गाळण्यासाठी दिले. व्यापाऱ्याने त्याच्या नोकराला सोने घेऊन पाठवले होते. दरम्यान, नोकराला झोप लागली. याच संधीचा फायदा घेत अमोल त्याचा भाऊ संदीप लवटे, आप्पा घेरडे, पोपट आटपाडकर हे चौघे सोने घेऊन पसार झाले. त्यांनी जाताना गाळ्याची कडी बाहेरून लावून घेतली. जाग आल्यावर नोकराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडला. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल आणि त्याचे साथीदार मानखुर्द टी जंक्शनजवळ येत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकGoldसोनं