शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Video : अंबरनाथमध्ये बर्निंग ट्रकचा थरार; गंधकाने भरलेला ट्रकने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:01 IST

Truck caught Fire : रिक्षात बसलेले वासुदेव भोईर आणि गुलाबबाई भोईर यांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मधून गंधकाने भरलेला ट्रक अचानक पेटल्याने मोठा अपघात घडला. ट्रक पडल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक तसाच सोडून पळ काढल्याने हा ट्रक रिव्हर्समध्ये आला आणि  मागून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. यात रिक्षातील दोघांना भाजून गंभीर दुखापत झाली आहे. रिक्षात बसलेले वासुदेव भोईर आणि गुलाबबाई भोईर यांचा मृत्यू झाला आहे.         

अंबरनाथहून काटई नाका दिशेने जाणारा गंधकाने भरलेला ट्रक आनंद नगर पोलीस चौकी समोरून जात असताना या ट्रकमधील काही गंधकाच्या गोण्या ट्रकमधून खाली पेटलेल्या अवस्थेत पडल्या. चढणीवर हा सर्व प्रकार घडल्याने ट्रकमधील गंधकाने देखील पेड घेतला. याची कल्पना ट्रकचालकाला येताच चढणीवरच्या ट्रक चालकाने ट्रक सोडून देत पळ काढला. त्यामुळे गंधकाने भरलेला ट्रक पेटलेल्या अवस्थेत तसाच मागे सरकला. याचवेळी मागून येणार्‍या एका रिक्षाला त्याची धडक लागली आणि रिक्षाने देखील पेट घेतला. या अपघातात रिक्षामधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अंत्यअवस्थेत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आनंदनगर एमआयडीसीतील अग्निशामक दल आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलambernathअंबरनाथPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा