शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कार व दहा लाखांसाठी पत्नीचा छळ, चौघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: February 23, 2023 17:19 IST

याबाबत सौजन्या श्यामकुमार बडगू ( वय ३०, रा. अक्कलकोड रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोलापूर : कार व दहा लाख रूपये आणण्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी मुंबईतील चौघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौजन्या श्यामकुमार बडगू ( वय ३०, रा. अक्कलकोड रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बडगू यांचे श्यामकुमार बडगू यांच्याशी २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर पती श्यामकुमार, सासरे सुदर्शन बडगू, सासू गंगामणी बडगू ( रा. सुमित अपार्टमेंट, गोरेगाव, मुंबई), श्र्वेता अंजय्या दुस्सा ( रा. कोळेवाडी, मुंबई ) यांनी फिर्यादी सौजन्या यांना पैशासाठी त्रास देत, शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. शिवाय मानसिक त्रास दिला. अशा आशयाची फिर्याद बडगू यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास बागवान करत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरMolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी