शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ओव्हर ब्रिजखाली सापडला टाईम बॉम्ब, धमकीच्या पत्रात 'मुख्यमंत्री योगीं'चे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 19:23 IST

Crime News : दुसरीकडे प्रजासत्ताक दिनी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात  मनगवा आणि गंगेव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती.

रीवा: देश आज 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दुसरीकडे प्रजासत्ताक दिनी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात  मनगवा आणि गंगेव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. घटनास्थळावरून एक कागद सापडला आहे, ज्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव लिहिले होते. हा बॉम्ब एका पुलाखाली सापडला ज्यावर हा कागद चिकटवला होता. बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर पोलिसांनी पत्राचा तपास सुरू केला आहे.बॉम्बमध्ये स्फोटक नव्हतेरीवाचे अतिरिक्त एसपी म्हणाले की, बॉम्ब निकामी केल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात स्फोटक नव्हते. मात्र, त्यात इलेक्ट्रिक वायर आणि डिजिटल घड्याळ बसवण्यात आले होते. पुलाखाली त्याला पूर्णपणे टाईम बॉम्बचा आकार देण्यात आला होता. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रीवा हे उत्तर प्रदेशला लागून आहेउल्लेखनीय आहे की, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात असामाजिक घटक दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत आहेत. रीवा ते बनारस-अलाहाबादला जोडणाऱ्या रीवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-३० वर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मांगवन आणि गंगेवजवळील पुलाखाली बुधवारी सकाळी टाईम बॉम्ब सापडले. माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सीएम योगी यांचा उल्लेख केलासतर्कतेने पोलीस घटनास्थळी पोहोचले, बॉम्ब निकामी पथकाने वेळीच बॉम्ब निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. बॉम्बसोबतच एक धमकीचे पत्रही सापडले असून, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्र भिंतीवर चिकटवले. मीडिया रिपोर्ट एडीजीपी केपी व्यंकटेश राव यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भात काही समाज विघातक घटकांनी हे कृत्य केले आहे. आम्ही यूपीच्या डीजीपींना कळवले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

पत्रात लिहिले आहेउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे थांबवू शकतात, असा इशारा पत्रातून दिला आहे. बाकी माहिती 8/112022 बॉटल बॉम्बच्या आत आहे, प्रयागराज पोलीस नाही तर गाडी आणि बस जाळणार.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसBombsस्फोटके