शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकाचे हायपाय बांधून विवाहित्यावर जंगलात केला गँगरेप, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:35 IST

Gangrape Case :ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील  मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे एका विवाहितेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींपैकी दोघांना अटक केली असून तिसर्‍याचा शोध सुरू आहे. ही घटना उघडकीस येताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डीआयजी, एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह आणि इतर अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पीडितेची चौकशी केली. यासोबतच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले.ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील  मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली. पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, तरुणांनी आधी तिच्या नातेवाईकाला मारहाण केली आणि हात पाय बांधले. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. तिसर्‍याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत.

अज्ञात मृतदेहामुळे लागला दुसऱ्या रहस्यमयी खुनाचा तपास, पतीला ठोकल्या बेड्या

गुप्तांगावर धारदार शस्त्राने प्रहार; गँगरेप झालेल्या युवतीचे ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

नातेवाईकाचे हात-पाय बांधून मग सामूहिक बलात्कारयाप्रकरणी एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह सांगतात की, घोरवल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून एक विवाहित महिला आपल्या नातेवाईकासोबत मोटरसायकलवरून घरी जात होती. तेव्हा एका निर्जनस्थळी त्यांना पाहून तिघांनी अडवले. तिघांनीही महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकाने विरोध केला. त्यानंतर तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण करून हात पाय बांधले. त्यानंतर जंगलात नेऊन महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसforestजंगलUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक