शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

थरारक ! तब्बल १६ वेळा कुऱ्हाडीने वार करून मित्रालाच संपविले; औध येथील घटना   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 5:49 PM

तीन महिन्यांपूर्वी क्षितिज आणि अनिकेतमध्ये भांडण झाले होते...

पुणे : पूर्व वैमनस्यातून राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने तब्बल १६ वेळा वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही थरारक घटना औंधमधील मलिंग चौकामध्ये सोमवारी (दि. १९ ) घडली. क्षितिज चंद्रकांत वैरागर (वय २१ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.   अनिकेत दीक्षित (वय 23) असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तीन महिन्यांपूर्वी क्षितिज आणि अनिकेतमध्ये भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून आरोपी अनिकेतने क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. 

औंध येथील मलिंग चौकात क्षितिज हा मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्याचवेळी आरोपी अनिकेत तिथे आला व कुऱ्हाडीने क्षितिजच्या डोक्यावर वार केला. यात क्षितिज जागेवरच कोसळला.त्यानंतर तिथे असलेल्या चार मित्रांनी अनिकेतला धरले. परंतु, अनिकेतने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर सुद्धा कुऱ्हाड उगारली.तसेच क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करणे सुरूच ठेवले होते. तिथे उपस्थित असणाऱ्या मित्रांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला.पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी ते मित्रही निघून गेले. त्यानंतर अनिकेतने पुन्हा क्षितिजवर कुऱ्हाडीने तब्बल १६ वेळा वार केले. याच क्षितिजचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर हजर झाला होता. 

टॅग्स :AundhऔंधCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMurderखून