शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 16:17 IST

बदलापूर कात्रप परिसरात एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आई आणि तिच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देरात्री अकरा वाजताच्या सुमारास सासूला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने ताडकन उठल्या आणि त्यांनी पाहिले असता ती सहा वर्षाची मुलगी आणि तिची आई या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या होत्या.संबंधित महिला काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याचं शेजाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बदलापूर बदलापूर कात्रप परिसरात बुधवारी रात्री एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या सासूने फिर्याद दिली असून याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 बदलापूर कात्रप परिसरात एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आई आणि तिच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. चाकूने शरीरावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री जेवण उरकल्यावर संबंधित महिला ही आपल्या मुलीला घेऊन घरातील हॉलमध्ये झोपली होती. तर त्या महिलेची सासू बेडरूममध्ये झोपली होती. रात्री अकरा वाजताच्या सुमारास सासूला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने ताडकन उठल्या आणि त्यांनी पाहिले असता ती सहा वर्षाची मुलगी आणि तिची आई या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या होत्या. लागलीच सासूने शेजाऱ्यांना बोलावले. परंतु शेजाऱ्यांच्या मदतीच्या आधीच त्या दोघींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकाराचा तपास करीत आहे. संबंधित महिला काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याचं शेजाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

 

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याbadlapurबदलापूरPoliceपोलिस