शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

तीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 6:38 PM

या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना संपर्क केला असता या प्रकरणात तपास चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

वास्को - वास्को शहरातील एकाच इमारतीमध्ये असलेल्या तीन कार्यालयात घुसून अज्ञात चोरट्यांनी येथील १ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना आज सकाळी उघड झाल्याने वास्को शहरात खळबळ माजली आहे. गोवा शिपयार्ड परिसराच्या जवळ असलेल्या ‘कर्मा हाइट्स’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तीन जहाज व्यावसायिकांच्या कार्यालयात या अज्ञात चोरट्यांनी प्रमुख दरवाजाचे टाळे तोडून तसेच खिडकीचे गंज कापून आत प्रवेश केल्यानंतर येथे असलेली रोख रक्कम लंपास केल्याची माहीती वास्को पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास या चोरीचा प्रकार उघडकीस आला. ‘कर्मा हाइट्स’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘विलीयमसन मरीटाईम सर्व्हिस’, ‘शेख राणा अ‍ॅण्ड संन्स’ व ‘आयएसएस शिपिंग इंडिया प्रा.लि’ या व्यवस्थापनाचे कर्मचारी कामावर आले असता त्यांना येथे चोरीचा प्रकार घडल्याचे आढळून आले. या अज्ञात चोरट्यांनी एका कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश केला तर इतर दोन कार्यालयात खिडकीचे गंज कापून प्रवेश केल्याचे पोलिसांना तपासणीच्यावेळी जाणविले. विलीयम्सने या कार्यालयातून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोख रक्कम तर शेख राणा अ‍ॅण्ड संन्स कार्यालयातून ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलीसांना तपासाच्या वेळी जाणविले. आयएसएस शिपिंग कार्यालयात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र येथून त्यांनी काहीचे नेले नसल्याचे पोलीसांना तपासाच्या वेळी उघड झाले.काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सदर इमारतीतील कार्यालये बंद झाल्यानंतर आज सकाळी येथील कर्मचारी ती उघडण्यासाठी आले असता या चोरीचा प्रकार समोर आला असून मध्यरात्रीच्या दरम्यान सदर अज्ञात चोरट्यांनी या कार्यालयात हात साफ केला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चोरी झालेल्या या कार्यालयात लॅपटॉप व इतर काही सामग्री होती, मात्र या चोरट्यांनी फक्त रोख रक्कम लंपास करण्यास पसंत केल्याचे पोलिसांना तपासणीच्या वेळी जाणवले. या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना संपर्क केला असता या प्रकरणात तपास चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा