शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 17:12 IST

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही करण्यात आली..

पुणे : शहर व जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात राहणाऱ्या तिघा गुंडांना पोलिसांनी घातक शस्त्रासह अटक केली आहे़.अजिंक्य सुरेश शिंदे (वय २२, रा़ लोहियानगर) याला तडीपार केल्यानंतरही तो शहरात असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार त्याला रविवार पेठेतील पागा गणेश मंदिराजवळ घातक शस्त्रासह पकडण्यात आले़. त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये खुनाचा प्रयत्नाचा एक तसेच खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, विनयभंग, अंमली पदार्थ जवळ बाळगल्याबद्दल असे ५ गुन्हे दाखल आहेत़. त्याला २१ मार्च २०१७ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते़.गंग्या ऊर्फ विक्की विष्णु आखाडे (वय २२, रा़ वारजे माळवाडी) याला वारजे येथील म्हाडा कॉलनीत पकडण्यात आले़. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडाचे प्रत्येकी एक व गंभीर दुखापतीचे दोन असे ४ गुन्हे दाखल आहेत़. त्याला २ एप्रिल २०१९ पासून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असताना तो शहरात वावरत होता़. सराईत गुंड सोमनाथ नवनाथ अवघडे (वय २१, रा़. केळेवाडी, कोथरुड) याला केळेवाडी येथे कोयत्यासह पकडण्यात आले़. त्याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे दोन गुन्हे दाखल आहेत़. त्याच्यावर १ सप्टेंबर २०१९ रोजी कारवाई करण्यात आली होती़. न्यायालयाने त्याला गणेशोत्सव काळात स्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीत न राहता स्वत:चे वर्तन चांगले ठेवून इतर ठिकाणी राहण्यास जावे असा आदेश दिला होता़. तरीही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन केळेवाडीत आढळून आला़.  ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, हिमालय जोशी व गुन्हे युनिट ३ पथकातील कर्मचारी प्रविण तापकीर, संदीप तळेकर, अतुल साठे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, रामदास गोणते, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, शकील शेख, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, संदीप राठोड यांनी केली़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस