शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जपानी महिलेचा विनयभंग, योगा शिक्षकांसह तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 23:29 IST

महिलेने चार जणांविरूद्ध तक्रार दाखल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौथ्या आरोपीला अटक होणे बाकी आहे.

ठळक मुद्देहरिकिशन सिंह (43), चंद्रकांत डहाळ (३२) हे दोघेही योगा शिक्षक आणि योगा प्रशिक्षण केंद्रातील स्वयंपाकघरातील कर्मचारी सोमराज (२२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.आयपीसीच्या कलम 354 (अ) आणि  354 (ड) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. चौघांपैकी वर उल्लेख केलेल्या तीन आरोपींनाऋषिकेशमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली

उत्तराखंड पोलिसांनी ऋषिकेश येथे रविवारी एका जपानी महिलेला लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दोन योग शिक्षकांसह तीन जणांना अटक केली आहे. हरिकिशन सिंह (43), चंद्रकांत डहाळ (३२) हे दोघेही योगा शिक्षक आणि योगा प्रशिक्षण केंद्रातील स्वयंपाकघरातील कर्मचारी सोमराज (२२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक आरोपींविरोधात महिलेने चार जणांविरूद्ध तक्रार दाखल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौथ्या आरोपीला अटक होणे बाकी आहे.देहरादूनचे उपनिरीक्षक अरुण मोहन जोशी म्हणाले, परदेशी नागरिकांनी शनिवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. “तिने तक्रारीत म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी ती ऋषिकेश येथे लोकप्रिय पर्यटन शहरातील योग प्रशिक्षण केंद्रात योग शिकण्यासाठी आली होती. केंद्रात तेथे काम करणाऱ्या चारही आरोपींनी लैंगिक शोषण आणि अश्लील बोलून तिचा छळ करण्यास सुरवात केली.लैंगिक छळाला कंटाळून महिलेने ऋषिकेश पोलिसांत तक्रार दाखल केली. “तक्रारीच्या आधारे आम्ही ताबडतोब आयपीसीच्या कलम 354 (अ) आणि  354 (ड) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. चौघांपैकी वर उल्लेख केलेल्या तीन आरोपींनाऋषिकेशमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती, ”जोशी म्हणाले. ते म्हणाले, “लवकरच त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. चौथ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.”

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

डहाणूत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकजण ठार तर तीन गंभीर जखमी

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटक