डहाणूत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकजण ठार तर तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:41 PM2020-05-12T15:41:57+5:302020-05-12T15:45:53+5:30

विलास हे गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांना वाचविण्यासाठी आलेला मुलगा व दुसरी पत्नी  सुध्दा जखमी झाले आहेत. 

Attack on one family in Dahanu, one killed and three are injured pda | डहाणूत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकजण ठार तर तीन गंभीर जखमी

डहाणूत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकजण ठार तर तीन गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देसोनाळे गावामध्ये एका कुटूंबावर तीन अज्ञात इसमानी केलेल्या हल्ल्यात एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.           मंगळवारी पहाटे 5. 45 च्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी चाकू ,सुरा हत्यारांनी विलास वांगड त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांवर प्राणघातक हल्ला केला.

कासा - डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनाळे गावामध्ये एका कुटूंबावर तीन अज्ञात इसमानी केलेल्या हल्ल्यात एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. 
        

मंगळवारी पहाटे 5. 45 च्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी चाकू ,सुरा हत्यारांनी विलास वांगड त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर विलास हे गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांना वाचविण्यासाठी आलेला मुलगा व दुसरी पत्नी  सुध्दा जखमी झाले आहेत. 

Web Title: Attack on one family in Dahanu, one killed and three are injured pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.