शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पिंपरीत बोलणे बंद केल्याच्या रागाने तरूणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 4:28 PM

बोलणे बंद केले, याचा राग आल्याने एकाने तरूणीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवुन अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ते एकमेकांच्या संपर्कात

पिंपरी : बोलणे बंद केले, याचा राग आल्याने एकाने तरूणीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवुन अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे. ही घटना मंगळवारी निदर्शनास आली. तरूणीने फिर्याद दिल्यामुळे ठाणे येथे राहणाऱ्या तरूणाविरूद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय बाबुराव पाटील (रा. कोपरखैरणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहण्यास असलेल्या तरूणाची बावधन येथे राहणाऱ्या तरूणीशी ओळख आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तिला धमकीचे मेसेज पाठविले आहेत.तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलेस तर, मी अ‍ॅसिड टाकून तुझी वाट लावेन अशी धमकी त्याने दिली आहे. फेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. अचानक तरूणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे त्याने चिडून मेसेज पाठविले आहेत. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम.एल जाधव या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअॅप