शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नववधूसोबत खोलीत झोपायला गेला होता तरुण, मध्यरात्री झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:03 IST

Suicide Case :मंगळवारी सकाळी मनोज खाटेवर आढळून आला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

चौरासी  : राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील चौरासी पोलीस स्टेशन हद्दीतील भाना सिमल गावात लग्नाच्या १२ दिवसांनंतर एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. घरापासून ५०० मीटर अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामागची कारणे उघड झाली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डुंगरपूर जिल्ह्यातील ४४ पोलीस स्टेशनचे अधिकारी भीमजी गरसिया यांनी सांगितले की, भानासीमल येथील रहिवासी गेबा बुज मीना यांनी तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय मनोज बुज याचे शिल्पासोबत 4 मार्च रोजी लग्न झाल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्री जेवण करून घरातील सर्व सदस्य घरात झोपले. मुलगा मनोज आणि त्याची पत्नी शिल्पा हे देखील दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री मनोज उठून निघून गेला, याचा घरच्यांनाही पत्ता नव्हता. मंगळवारी सकाळी मनोज खाटेवर आढळून आला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.एसएचओ भेमजी गरसिया यांनी सांगितले की, वडील गेबा आणि कुटुंबीय मनोजला शोधत शेतात पोहोचले. मनोज आंब्याच्या झाडाला काळ्या स्कार्फच्या फासाला लटकला होता. त्याचा फास लागून मृत्यू झाला होता. घटनेनंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. माहिती मिळताच करवडा चौकीचे प्रभारी गोपाल मीना घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी घटनेची माहिती मिळाली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली काढला.त्यानंतर सिमलवाडा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले. वडील गेबा  बुझ यांनी मुलगा मनोजच्या आत्महत्येबाबत काहीही संशय घेतलेला नाही. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. सध्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान