शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गेममध्ये कंगाल झाल्यानंतर तरुणाने संपवला जीव, सुसाईड नोटमध्ये लिहिले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:36 IST

Suicide Case : या संपूर्ण प्रकरणाचा तपास आझाद नगर पोलीस करत आहेत.

इंदूर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चौधरी पार्कमध्ये भाड्याच्या घरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना (police) घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये तरुणाने ऑनलाइन गेम खेळताना कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे. तो स्वत:च्या इच्छेने हे पाऊल उचलत असल्याचेही लिहिले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आझाद नगर पोलीस करत आहेत.वास्तविक मृत बसंत हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. ऑनलाइन लुडोमध्ये त्याने लावलेलले पैसे हरला. त्याने सुसाईड नोटमध्ये ५० हजार रुपये गमावल्याचे लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या बहिणीच्या नवऱ्याला 17 हजार रुपयांचे कर्ज असल्याचेही सांगितले होते, मात्र त्यावेळी त्याच्या भाओजीने त्याला दिलासा देत लवकरच सर्व काही पूर्वपदावर येईल असे सांगितले होते. व्याजावर पैसे घेतल्याचे समजते, त्यामुळे तो तणावाखाली होता.पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहेसामान्य दिवसांप्रमाणेच दुपारी तो आपल्या खोलीत झोपला होता, असे कुटुंबीयांना समजले. मात्र, त्याने आत जाऊन पाहिले असता तो फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. मोबाईल कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक तपास करण्याचा दावा पोलिस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून सापडलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मृत व्यक्तीने कर्ज असल्याचे नमूद केले आहे. आत्महत्या स्वतःच्या मर्जीने करत असल्याचं लिहिले आहे. सुसाईड नोटची बारकाईने तपासणी केल्याचा दावाही पोलिस करत आहेत.मृत हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ असल्याची माहिती आहे. त्याला ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती. मात्र, लुडो खेळण्यासाठी पैशांची गरज नाही. तरीही तो ऑनलाइन पैसे घेऊन हा खेळ खेळला आणि पैसे हरत राहिला. तो इतका हरला की शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागला.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशonlineऑनलाइन