शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूममध्ये घुसला अन्..., सुरक्षा रक्षकाने युनिसेफ अधिकाऱ्यासोबत केले दुष्कर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:38 IST

Rape Case : इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेल्या युनिसेफच्या महिला अधिकाऱ्यावर त्याच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला.

पाकिस्तानमध्ये महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजधानी इस्लामाबादमध्येही महिला सुरक्षित नाहीत. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या एका अधिकाऱ्यावर तिच्याच सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच कहुटा येथे एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे.इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेल्या युनिसेफच्या महिला अधिकाऱ्यावर त्याच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला. अधिकारी यांनी आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध आबपारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी 10 जानेवारीपासून पाकिस्तानात काम करत आहे. डॉनच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, सुरक्षा रक्षक तिच्या बेडरूममध्ये घुसला आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हा रक्षक 11 मार्चपासून युनिसेफ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी तैनात होता. घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तसेच बलात्काराची दुसरी घटना अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी मंगळवारी रात्री घरातून बेपत्ता झाल्याची माहिती कहुटा येथील पोलिसांना दिल्याने उघडकीस आली. एका बांधकाम सुरू असलेल्या घरात आरोपीने तिच्यावर दुष्कर्म केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPakistanपाकिस्तानPoliceपोलिसArrestअटकMolestationविनयभंग