शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयात तरुणाचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:25 IST

Deadbody Found : सुरवातीला तरुणाची हत्या की आत्महत्या अशी चर्चा रंगल्याने पोलीस संभ्रमात सापडले होते.

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-५ सिद्धार्थनगर येथील शौचालयात रविवारी दुपारी एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा तर्क हिललाईन पोलिसांनी काढला असून अधिक तपास करीत आहेत.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ मधील शौचालयात रविवारी दुपारी एका तरुणांचा मृतदेह पडल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करीत असतांना मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव गोलू गौतम असे आहे. तो जीन्स कारखान्यात मित्रा सोबत काम करीत असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी तरुणांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पाठवून मृत्यू झालेल्या तरुणांच्या मित्रांना ताब्यात घेतले. तेव्हा मृत गोलू गौतम याला दारूचे वेशन असल्याचे उघड झाले. तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अतिदारुच्या वेशनाने त्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असावा. असे संकेत दिले. 

हिललाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत. सुरवातीला तरुणाची हत्या की आत्महत्या अशी चर्चा रंगल्याने पोलीस संभ्रमात सापडले होते. शवविच्छेदनाच्या अहवाला नंतर तरुणांच्या मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिपुत्र यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर