शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलने कपडे फाडले, प्रियकराला अडकवण्यासाठी स्वतःला करून घेतली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 21:05 IST

Sexual Abuse : मी तिच्यासोबत कोणतेही लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने स्वतःलाच इजा करून घेतली होती.

एका मॉडेलने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविरोधात सेक्स अटॅकचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रकरण न्यायालयात पोहोचले. जिथे मॉडेलच्या एक्स बॉयफ्रेंडला निर्दोष घोषित करण्यात आले. कोर्टाने सांगितले की, मॉडेलने एक्स बॉयफ्रेन्डवर खोटा आरोप केला आहे.25 वर्षीय दिलारा कुर्सूनने पोलिसांना सांगितले की, ब्रेकअप झाल्यानंतर 28 वर्षीय तैफुन किलिक तिला जंगलात घेऊन गेला. तेथे किलिकने तिच्यावर अत्याचार केले, लैंगिक अत्याचार केले आणि तिचे कपडे फाडले.या प्रकरणात किलिक दोषी ठरला असता तर त्याला 20 वर्षांची शिक्षा झाली असती. मात्र, न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर किलिकची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टाने दिलाराने स्वतःचे कपडे फाडले आणि स्वतःला दुखापत करून घेऊन त्याचा आरोप किलिकवर केला.

कोर्टात खटल्याच्या सुनावणीदरम्यान किलिकने सांगितले की, त्याने दिलाराच्या केसालाही इजा केलेली नाही. रिपोर्टनुसार, किलिक आणि दिलारा यांचे मे २०२१ मध्ये ब्रेकअप झाले होते. ज्यानंतर किलिकने रिलेशनशिपसाठी पुन्हा प्रयत्न केले. दिलाराने दावा केला की, किलिकने तिला त्यांच्या रिलेशनशिपच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त जूनमध्ये शेवटची भेट मागितली होती. यादरम्यान त्याने किलिकसोबत येण्यास नकार दिल्याने ती संतापली. दिलारा 2016 मध्ये मिस तुर्की स्पर्धेची स्पर्धक राहिली आहे. त्यानंतर तिने मिस तुर्की ब्युटी क्वीनचा किताबही पटकावला. किलिकने त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि नंतर जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर पुराव्याअभावी किलिकची सुटका करण्यात आली. किलिकने सुनावणीदरम्यान सांगितले - आम्ही ॲनिव्हर्सरीनिमित्त भेटलो असावे. पण मी तिच्यासोबत कोणतेही लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने स्वतःलाच इजा करून घेतली होती.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसCourtन्यायालय