शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रात्री 11 वाजता लाईट गेली, हनिमूनला नववधुने केले हे भयानक कृत्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 21:04 IST

Robbery Case : दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नववधूने अंधाराचा फायदा घेत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. हा प्रकार नवऱ्याला समजताच त्याला धक्का बसला. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर सेल आणि कुशीनगर पोलिसांनी वधूचा शोध सुरू केला आहे.

वास्तविक, शाहजहांपूरच्या पलिया दरोबस्त गावातील रहिवासी रमेश पाल सिंह यांनी त्यांचा मुलगा रिंकू सिंगचा विवाह कुशीनगर जिल्ह्यातील पतारबा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या काजलसोबत केला. 27 मे रोजी सर्वजण वरातीने तेथे गेले. 28 मे रोजी निघाल्यानंतर वधूला गावात आणण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास वीज गेली. रिंकू जास्त उष्णतेमुळे गच्चीवर झोपायला गेला होता. अंधाराचा फायदा घेत नववधूने सोन्या-चांदीचे दागिने, 11 हजारांची रोकड, मोबाईल व इतर साहित्य घेऊन पळ काढला.

चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या, आरोपीला अटकरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वीज गेल्यानंतर रिंकू आपल्या खोलीत पोहोचला. तेव्हा, त्याला धक्काच बसला त्याची पत्नी बेपत्ता होती. त्याने घराची झडती घेतली. मात्र, काहीही सापडले नाही. मुख्य दरवाजाही उघडा होता. ज्याची माहिती इतर नातेवाईकांना देण्यात आली. बायकोच्या नंबरवर फोन केला तर मोबाईल बंद होता. सासरशी संपर्क साधला. त्यावरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दोन दिवसांपासून शक्य तितक्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर मंगळवारी रिंकूने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस