शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लेक्चररने पत्नीला पोलिस कॉन्स्टेबलसोबत कॅफेत पकडले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 16:19 IST

Domestic Voilence : लेक्चररच्या तक्रारीवरून बाडमेर एसपींनी बालोतरा ​​पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप चौधरी यांच्यावर ताशेरे ओढले आहे.

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील बालोत्रा ​​येथे राहणार्‍या लेक्चररच्या पतीने आपल्या पत्नीला पोलिस कॉन्स्टेबलला एका कॅफेमध्ये पकडले. पतीने बालोतरा ​​पोलीस ठाण्याच्या तीन हवालदारांवर पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. पीडितेने शनिवारी बाडमेर एसपींची भेट घेऊन तक्रार केली आणि तिन्ही हवालदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. लेक्चररच्या तक्रारीवरून बाडमेर एसपींनी बालोतरा ​​पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप चौधरी यांच्यावर ताशेरे ओढले आहे. 

लेक्चररचा विवाह बालोत्रा ​​येथील एका तरुणीसोबत 2015 साली झाला होता. यानंतर आपसातील वादामुळे ही मुलगी २०१९ पासून तिच्या माहेरी राहत आहे. तिने लेक्चरर पतीविरुद्ध घरगुती हिंसाचारचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, तिन्ही हवालदार बालोतरा ​​पोलीस ठाण्यात आहेत, जिथे पत्नीने गुन्हा दाखल केला आहे.वादामुळे पत्नी माहेरी राहत असल्याचे लेक्चररने सांगितले. ती दर महिन्याला मेंटेनन्सही घेत आहे. लेक्चररच्या म्हणण्यानुसार, त्याने पत्नीला एका कॅफेमध्ये कॉन्स्टेबलसोबत पाहिले. यानंतर पत्नीचा फोन तपासला असता त्यात पोलिस हवालदाराशी झालेल्या आक्षेपार्ह चॅटही आढळून आल्या. लेक्चररचे म्हणणे आहे की, काल रात्री एसपींना भेटण्यासाठी बारमेरला येत असताना अज्ञात गुंडांनी वेगवेगळ्या वाहनांनी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत त्यांना खासगी रुग्णवाहिका भाड्याने घेऊन एसपी कार्यालयात यावे लागले.बालोतरा ​​पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप चौधरी आणि इतर दोघांचे पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप पतीने केला आहे. आरोपी पोलीस हवालदारावर विभागीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लेक्चररने तक्रारीत केली आहे. या प्रकरणी बाडमेरचे एसपी दीपक भार्गव यांनी सांगितले की, लेक्चररच्या तक्रारीच्या आधारे संबंधित हवालदाराला लाइनवर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास अन्य जिल्ह्यातील अधिकारी करतील. यामध्ये जो कोणी दोषी आढळला, त्याच्यावर विभागीय कारवाईसह गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसा