शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गँगरेपचा कट आधीच शिजला होता, आरोपींनी कंडोम खरेदी करून ठेवले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 21:13 IST

Hyderabad Gangrape: रविवारी घडलेल्या घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी सर्व 6 आरोपींना घटनास्थळीच्या ठिकाणी नेले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला.

Hyderabad Gangrape:  नुकताच हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. प्राथमिक पुराव्यांवरून असे आढळून आले आहे की, सामूहिक बलात्काराचा कट शिजला गेला होता. म्हणजेच हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित होते आणि ही घटना घडवून आणण्यासाठी बरीच तयारी आधीच करण्यात आली होती. जसे आरोपींनी कंडोमही विकत घेतले होते. तसेच रविवारी, आरोपींनी जबाबादरम्यान पीडिता 'मैत्रीण' असल्याचे सांगितले आणि त्याने तिच्या 'मैत्रीचा' फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.कंडोम वापरला होताटाइम्स ऑफ इंडियाच्या काही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, एका पोलीस अधिकाऱ्याने TOI शी बोलताना सांगितले की, 4 अल्पवयीन आणि 1 प्रौढ व्यक्तीद्वारे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना पूर्वनियोजित आखली होती. कारण हे कृत्य करताना या आरोपींनी संरक्षणाचा वापर केला होता. आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी आधीच कंडोम आणले होते, तर ते कुठून आणले याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. किंवा गुन्हा करण्यासाठी बेकरी आणि नंतर रोड क्रमांक 44 वर जाताना खरेदी केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत."अल्पवयीन मुलीवर प्रथम कोणी बलात्कार केला किंवा कोणाच्या चिथावणीवर ही घटना घडली, हे महत्वाचे नसून सर्व मुले या गुन्ह्यात सामील होती," असे अधिकारी म्हणाले. रविवारी घडलेल्या घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी सर्व 6 आरोपींना घटनास्थळीच्या ठिकाणी नेले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी सर्व आरोपींना ज्युबली हिल्स रोड क्रमांक 44 वर नेले जेणेकरून घटना क्रमानुसार आणि गुन्हा कसा घडला हे समजू शकेल.

आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासाकाय आहे संपूर्ण प्रकरण?हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत असा दावा केला जात आहे की, ही तरुणी एका पार्टीत सहभागी होण्यासाठी तिच्या मित्रांसोबत पबमध्ये गेली होती, तेथून परतत असताना तिच्याच मित्रांनी आलिशान कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्काराच्या 6 पैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलीस छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष देत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस