शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री पती टॉयलेट गेला होता, घरी येऊन पाहताे तर खाटेवर पत्नीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 17:47 IST

DeadBody Found : पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चौरासी : डुंगरपूर जिल्ह्यातील कुआ पोलीस स्टेशन हद्दीतील बावडी गावात एका विवाहितेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणात माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा ठपका ठेवला आहे. पोलिसांनी वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचबरोबर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

डुंगरपूर जिल्ह्यातील कुआ पोलिस स्टेशनचे एसएचओ गोपालनाथ यांनी सांगितले की, गोपालचे वडील झोथरी येथील रहिवासी हिराजी परमार यांनी एक तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये गोपाल परमार यांनी सांगितले की, त्यांनी त्यांची मुलगी जया हिचे लग्न बावडी येथील शांतीलाल डामोर यांच्याशी केले होते. काल रात्री मला जयाच्या सासरचा फोन आला की, जयाला काहीतरी झालंय, तिला काही बोलता येत नाहीये. यानंतर पहाटे माहेरची लोकं जयाच्या सासरच्या घरी पोहोचले, तेथे त्यांना जया खाटेवर पडल्याचे दिसले. तिचा मृत्यू झाला होता.नवरा लघुशंकेस गेला होता तिच्या पतीला मृत्यूचे कारण विचारले असता, पतीने सांगितले की, मध्यरात्री लघुशंकेसाठी जाऊन आल्यानंतर जया बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या स्थितीत आढळली. त्यानंतर कुआ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात नेला. येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात माहेरच्या बाजूने मृताच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचे वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यू