शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घरात सापडला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह, अंगावर अनेक जखमांच्या खुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 13:25 IST

Murder Case : प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणात भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मुलीचे कुटुंबीय परतल्यावर घरात आरडाओरडा झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणात भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.एएसपी लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, घरात मृतदेह आढळल्याने प्रकरण संशयास्पद वाटत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. हे प्रकरण कामसीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मुलगी घरीच होती, असे मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. आई-वडील बाहेर गेले होते. दरम्यान, कोणीतरी तरुणीची हत्या केली. तिच्या पोटात जखम झाली आहे. शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. मुलगी 15 वर्षांची होती आणि यावर्षी तिने 10वीचा पेपर दिला.फॉरेन्सिक टीम आणि फील्ड युनिटसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास केला. सोबतच प्रेमप्रकरणातून भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनाही घरात मृतदेह आढळल्याने प्रकरण संशयास्पद वाटत आहे. पोलीस स्टेशन प्रभारी उमेश कुमार यांनी सांगितले की, केवळ जवळची व्यक्तीच ही घटना घडवून आणू शकते, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तपासाशिवाय ठोस काही सांगता येणार नाही.हॉरर किलिंगच्या प्रश्नावर स्टेशन प्रभारी म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी तपास केला जात आहे. तपासात सत्य बाहेर येईल. डीएसपी सियाराम यांनी सांगितले की, कामसीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावप्रमुखाने घराच्या मागील खोलीत एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी तातडीने पुढील तपास सुरू केला. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही, कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अद्यापपर्यंत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. घटनेचा तपास करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश