शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बापच बनला हैवान, अल्पवयीन दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 17:57 IST

Murder And Rape Case : मृतदेहावर बलात्कार करण्यात आला. या अमानुष आणि क्रूर प्रकरणातील आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

गुना : मुलीसाठी तिचा बाप देवासारखा असतो, मात्र या बाप-मुलीच्या नात्याला लाजवणारी घटना गुनातून समोर आली आहे. इकडे गरिबीची हद्द ओलांडत बापाने आपल्या निरागस दिव्यांग मुलीवरच बलात्काराचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर तिची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेहावर बलात्कार करण्यात आला. या अमानुष आणि क्रूर प्रकरणातील आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.स्वत: बेपत्ता असल्याचा गुन्हा केला दाखलहे संपूर्ण प्रकरण गुना जिल्ह्यातील मुकावन गावचे आहे. एसपी राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, गावातील 40 वर्षीय रहिवाशाने कँट पोलिस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची 14 वर्षांची मुलगी मंगळवारी दुपारी 12 वाजता घरातून अचानक गायब झाली. वडिलांच्या तक्रारीवरून कँट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.तपासादरम्यान कळले की, मुलीला तिच्या वडिलांसोबत शेवटचे पाहिले होते. यानंतर पुन्हा एकदा आरोपीची चौकशी केली असता तो वेगवेगळी वक्तव्ये करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याच्या मनात शंका अधिकच वाढली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चौकशीत सर्व काही काबुल केले. आपल्या कृत्याबद्दल कुणालाही कळू नये, म्हणून त्याने मुलीची हत्या केली, असे त्याने सांगितले.जंगलात बलात्कार केलाआरोपी वडील दिलीपसिंग भील हे सासरच्या घरी घरजावई म्हणून राहतात. स्वत:च्या 14 वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती न पटल्याने आरोपीने तिला आमिष दाखवून जंगलात नेले. येथे त्याने मुलीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. प्रतिकार केल्यावर त्याने संतापून मुलीची हत्या केली. यानंतर हैवान वडिलांनी मृतदेहावर बलात्कार केला.पोलिसांची दिशाभूल करत होतापोलिसांनी सांगितले की, आरोपी वडील मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलीला विंख्याजवळील दुमडोली जंगलात घेऊन गेले. याठिकाणी संपूर्ण घटना पार पाडल्यानंतर मृतदेह तशाच अवस्थेत टाकून तो हरवल्याची तक्रार लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात आला. चौकशी केली असता, त्याने वारंवार आपले म्हणणे बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस