शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगलाचे मृतदेह २० दिवस जंगलात होते लटकत, एका कॉलने झाला असा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:22 IST

Suicide Case : या दोन्ही आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बैतूल :  मध्य प्रदेशातील बैतूल येथून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील ललिया डोंगराळ भागातील जंगलात एका झाडावर ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.  या दोन्ही आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.अनोळखी नंबरवरून कॉल आलासोमवारी बैतुल गंज पोलीस स्टेशनला जंगलात दोन मृतदेह पडल्याचे अनोळखी नंबरवरून फोन येत होते. पोलिसांनी सोमवारी दिवसभर मृतदेहांचा शोध घेतला, मात्र काहीही हाती लागले नाही. मात्र, मंगळवारी चिखलार जंगलातील लालिया डोंगरावर एका दाम्पत्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले . मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवून त्यांची ओळख पटवून दिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.20 दिवस जुने मृतदेहमृतदेह 20 दिवस जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. याच्या मदतीने राजकुमार बारस्कर असे या तरुणाचे नाव असून तो अथनेर येथील बेलकुंड येथे राहणारा २० वर्षीय तरुण आहे. तो द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता, तर अल्पवयीन तरुणी  11वीची विद्यार्थिनी  होती. दोघांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांचे पथक एफएसएलच्या पथकानेही तपासाला सुरुवात केली आहे. सध्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट असे काहीही सापडलेले नाही. मृत तरुणाने लाल रंगाचा हुडी घातला आहे, तर तरुणीने पलाझो घातला आहे. दोघांचेही मृतदेह एकाच दुपट्ट्याला झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू