शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

हवालदाराने चुकविला तलवारीचा वार, वाहन लावण्यावरुन घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 11:11 IST

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, लक्ष्मी टाकळीत जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक वाहन उभे होते.

सोलापूर/पंढरपूर : तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारावर लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथे चार जणांनी तलवारीने वार केला. परंतू त्यांनी तो चुकवल्याची घटना मंगळवारी रात्री सातच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, लक्ष्मी टाकळीत जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक वाहन उभे होते. हे वाहन बाजूला घेऊन रस्ता मोकळा करून द्या, असे वाडदेकर यांनी संबंधितास सांगितले. इतक्यात एकाने तू मला सांगणार कोण म्हणत त्याने वाडेदकर यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर तलवारीने वार केला. परंतू त्यांनी तो चुकवला. वाडदेकर यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार शशिकांत भोसले, शुभम शशिकांत भोसले, सूचित शशिकांत भोसले व आणखी एक साथीदार (सर्व रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांनी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी